धनंजय मुंडे सलग तिसऱ्या मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर, मात्र 564 कोटींच्या मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांचे आभार

धनंजय मुंडे सलग तिसऱ्या मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर, मात्र 564 कोटींच्या मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांचे आभार

राज्यात बीड जिल्हा आणि परळी तालुका गेले काही दिवस चर्चेत आहे. सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरण आणि त्यानंतर बीडमधील गुन्हेगारीशी संबंधित आरोपांमुळे जिल्ह्यातील वातावरण चिघळलं आहे. वाल्मिक कराड नावाच्या व्यक्तीवर गुन्हेगारीचा म्होरक्या असल्याचा आरोप करण्यात आला असून, तो मंत्री धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत असली, तरी अजूनही मुख्यमंत्री…

Read More