
पोलिसांच्या रडारवर समय रैना – ‘इंडियाज गॉट लेटेन्ट’ बंद होणार का? मोठा खुलासा!
रणवीर अलाहाबादियाच्या वक्तव्यावरून वाद ‘इंडियाज गॉट लेटेन्ट’ या शोमध्ये यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाला परीक्षक म्हणून बोलावण्यात आले होते. या शोमध्ये त्याने पालकांविषयी एक आक्षेपार्ह विधान केले, ज्यामुळे सोशल मीडियावर मोठा गदारोळ उडाला. त्याच्या या वक्तव्यावरून नेटिझन्सनी तीव्र संताप व्यक्त केला आणि शोवर टीकेचा भडिमार सुरू केला. या वादानंतर लोकांनी शोवरील बहिष्कार टाकण्याची मागणी केली. इतकेच नव्हे,…