लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक : लोकसभा निवडणूक १९ एप्रिल ते १ जून या कालावधीत सात टप्प्यांत होणार, निकाल ४ जूनला; पूर्ण वेळापत्रक वाचा

लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक : लोकसभा निवडणूक १९ एप्रिल ते १ जून या कालावधीत सात टप्प्यांत होणार, निकाल ४ जूनला; पूर्ण वेळापत्रक वाचा

2024 च्या बहुप्रतिक्षित लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक आज मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी जाहीर केले. 19 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आणि 1 जून रोजी संपणाऱ्या या निवडणुका 7 टप्प्यांमध्ये होणार आहेत. मतदान केंद्रांवर कडक सुरक्षा व्यवस्था असणार असून, ८५ वर्षांवरील व्यक्ती घरबसल्या मतदान करू शकतात. 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. त्याचबरोबर निवडणूक आयोगाने सर्व राजकीय…

Read More