
विकसीत भारत संपर्क व्हॉट्सॲप संदेश काय आहे? विकसित भारत संपर्क whatsapp | खरे कि खोटे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्रासह नागरिकांकडून अभिप्राय आणि सूचना मागवणाऱ्या ‘ विकसीत भारत संपर्क व्हॉट्सॲप ’ कडून आलेल्या व्हॉट्सॲप मेसेजने वादाला तोंड फोडले असून, विरोधी पक्षनेत्यांनी राजकीय प्रचारासाठी सरकारी डेटाबेस आणि मेसेजिंग ॲपचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. विकसीत भारत संपर्क व्हॉट्सॲप चर्चेचा मुद्दा सोशल मीडिया असलेल्या ‘X’ वर केलेल्या पोस्टच्या मालिकेत, केरळमधील काँग्रेसच्या राज्य…