
छावा सिनेमा – शूटिंगदरम्यान विकी कौशलला गंभीर दुखापत– विकी कौशलच्या जिद्दीचा प्रवास
संभाजी महाराजांचा इतिहास, थरारक सिनेमॅटोग्राफी आणि विकी कौशलची कमाल प्रत्येक ऐतिहासिक चित्रपटाच्या निर्मितीमागे असते अपार मेहनत, कठीण तयारी आणि कलाकारांची असीम जिद्द. असाच एक चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करतोय – ‘छावा’. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित या भव्यदिव्य चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची…