अमेरिकेत अपघातग्रस्त मुलीसाठी वडिलांची धडपड, अखेर 14 दिवसांनी मिळाला व्हिसा!

अमेरिकेत अपघातग्रस्त मुलीसाठी वडिलांची धडपड, अखेर 14 दिवसांनी मिळाला व्हिसा!

नीलम शिंदे अपघात प्रकरण: साताऱ्यातील नीलम शिंदे हिने अमेरिकेत मास्टर्ससाठी प्रवेश घेतला होता. मात्र, 14 फेब्रुवारीला कॅलिफोर्नियात झालेल्या अपघातात ती गंभीर जखमी झाली. तिच्या डोक्याला जबर दुखापत झाली असून दोन्ही पायांतून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आहे. सध्या ती कोमामध्ये असून आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. बापाची मुलीसाठी झटत असलेली लढाई नीलमचे वडील तानाजी शिंदे यांना जेव्हा…

Read More