
सीईओ म्हणजे काय? CEO Full Form in Marathi
सीईओ म्हणजे काय? आपण मोठ्या कंपन्यांबद्दल बोलतो तेव्हा “सीईओ” (CEO) हा शब्द नेहमी ऐकायला येतो. पण सीईओ म्हणजे नेमके काय असते? त्यांची कामे कोणती असतात याबद्दल मात्र आपल्याला पुरेशी माहिती नसते. चला तर मग आपल्या सगळ्यांच्या आयुष्यांना या ना त्या मार्गाने मदत करणाऱ्या सीईओ विषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. सीईओ म्हणजे काय? सीईओचा अर्थ “Chief…