गोविंदा आणि पत्नी सुनीता आहुजाच्या घटस्फोटाच्या चर्चा – काय आहे सत्य?

गोविंदा आणि पत्नी सुनीता आहुजाच्या घटस्फोटाच्या चर्चा – काय आहे सत्य?

बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी सोशल मीडियावर जोर धरला आहे. क्रिकेटर युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाच्या अफवांनंतर आता गोविंदा आणि सुनीता यांच्या नात्याबद्दलही अशाच चर्चा रंगू लागल्या आहेत. सोशल मीडियावर अफवा कशा पसरल्या? रेडिटवर एक पोस्ट व्हायरल झाली, ज्यात दावा करण्यात आला की गोविंदा आणि सुनीता 37…

Read More