
सोनू सूद अडचणीत! 10 लाखांच्या फसवणूक प्रकरणात कोर्टानं अटक वॉरंट जारी
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आणि समाजसेवक म्हणून ओळखला जाणारा सोनू सूद सध्या मोठ्या संकटात सापडला आहे. लुधियाना न्यायालयानं 10 लाख रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात त्याच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलं आहे. त्यामुळे कधीही त्याला अटक होण्याची शक्यता आहे. कोर्टानं आदेश दिले आहेत की, सोनू सूदला अटक करून न्यायालयात हजर करण्यात यावं. समन्सकडे दुर्लक्ष, कोर्टाचा कडक निर्णय हे प्रकरण…