
फराह खानच्या वक्तव्यावरून वाद – हिंदूस्तानी भाऊने दाखल केली तक्रार
फराह खानच्या वक्तव्यामुळे मोठा गोंधळ बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शिका फराह खान सध्या एका नव्या वादात अडकली आहे. सध्या ती ‘मास्टरशेफ’ शो होस्ट करत असून, या शोदरम्यान केलेल्या एका वक्तव्यामुळे तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. “होळी हा छपरी लोकांचा सण आहे” असे वक्तव्य केल्याने लोकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. या प्रकरणावर हिंदू धर्मीयांनी…