हर्षवर्धन जाधव पोलिसांच्या ताब्यात! नागपूरमध्ये मोठी कारवाई, 24 तास कडक नजरबंदीत
राजकारणात मोठे वादळ उठवणारी घटना नागपुरात घडली आहे. कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना अखेर नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सरकारी कामात अडथळा आणण्याच्या प्रकरणात त्यांच्यावर वॉरंट जारी करण्यात आले होते. मात्र, ते सतत अनुपस्थित राहात होते. यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी त्यांच्यावर कठोर कारवाई केली आहे. हर्षवर्धन जाधव हे केंद्रीय मंत्री…