
IIT बाबाची भविष्यवाणी फसली – भारताच्या विजयाने सत्य उघड!
भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या पार्श्वभूमीवर IIT बाबा नावाच्या स्वयंघोषित भविष्यवक्त्याने केलेली भविष्यवाणी चक्क फसली आहे. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा सहा गडी राखून पराभव केला, मात्र IIT बाबाने याआधीच ठाम दावा केला होता की, भारत काहीही केले तरी विजय मिळवू शकणार नाही. त्याच्या या फसलेल्या भाकितानंतर सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. IIT बाबाने काय भविष्यवाणी केली…