महाराष्ट्र सरकार मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना | Mukhyamantri solar Pump Yojana

महाराष्ट्र सरकार मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना | Mukhyamantri solar Pump Yojana

वाढत्या डिझेल आणि वीजेच्या खर्चाने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.  “मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना” ही शासकीय योजना त्यांच्यासाठी वरदान ठरत आहे. याबद्दल अधिक जाणून घेऊया.  महाराष्ट्र सरकार मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनाअंतर्गत शेतकऱ्यांना सोलर पंप बसविण्यासाठी ९०% पर्यंत अनुदान मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांची विजेच्या आणि डिझेलच्या खर्चाची बचत होतेच, पण पर्यावरणपूरक सौर ऊर्जेचा वापर…

Read More