Taarak Mehta Ka Ooltah Chashmah फेम बबिता-टप्पू अर्थात Munmun Dutta आणि Raj Anadkat यांचा साखरपुडा संपन्न – सूत्रांची माहिती

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah फेम बबिता-टप्पू अर्थात Munmun Dutta आणि Raj Anadkat यांचा साखरपुडा संपन्न – सूत्रांची माहिती

तारक मेहता का उल्टा चष्मा या लोकप्रिय टीव्ही मालिकेतील ‘बबिता’ आणि ‘टप्पू’ यांच्या साखरपुड्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अभिनेत्री मुनमुन दत्ता आणि राज अनादकत यांच्या नात्याबद्दल अनेक दिवसांपासून अफवा पसरत होत्या, आणि आता या अफवांवर शिक्कामोर्तब झाल्याचे म्हटले जात आहे. सूत्रांच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार, मुनमुन आणि राज यांचा साखरपुडा नुकताच वडोदरा येथे पार…

Read More