
भारतात ऑस्कर 2025 कधी आणि कुठे पाहाल? जाणून घ्या सर्व माहिती!
ऑस्कर 2025: जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि कलाकारांचा सन्मान करणारा 97 वा अकादमी पुरस्कार सोहळा 3 मार्च 2025 रोजी होणार आहे. भारतातही चित्रपटप्रेमी हा प्रतिष्ठित सोहळा पाहण्यासाठी उत्सुक आहेत. जर तुम्हालाही ऑस्कर 2025 लाईव्ह पाहायचा असेल, तर त्याची संपूर्ण माहिती येथे मिळेल. ऑस्कर 2025 कधी आणि कुठे होणार? ऑस्कर 2025 हा सोहळा नेहमीप्रमाणे कॅलिफोर्नियातील डॉल्बी थिएटरमध्ये…