
रणवीर अलाहाबादियाला सुप्रीम कोर्टाची थप्पड – ‘तुझ्या डोक्यात घाणच भरलीय’
आजकाल सोशल मीडियावर कुठलाही विषय काही मिनिटांत ट्रेंड होतो. प्रसिद्ध यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाने दिलेल्या एका वक्तव्यामुळे सध्या मोठा वाद रंगला आहे. सुप्रीम कोर्टाने त्याच्या वादग्रस्त विधानांवर ताशेरे ओढले असून, त्याचा पासपोर्ट पोलिसांकडे जमा करण्याचे आदेश दिले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात झाली समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ शोमध्ये. या शोदरम्यान रणवीरने आई-वडिलांबाबत आक्षेपार्ह आणि अश्लील…