सांगोल्यात खुर्चीसाठी संघर्ष! विद्यमान खासदार उभे, माजी खासदार मात्र बसले

सांगोल्यात खुर्चीसाठी संघर्ष! विद्यमान खासदार उभे, माजी खासदार मात्र बसले

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे मोठा राजकीय प्रसंग घडला. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेच्या भूमिपूजन समारंभात खुर्चीसाठी चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळाली. माढ्याचे विद्यमान खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना बसायला खुर्ची मिळाली नाही, तर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर मात्र खुर्चीवर बसलेले दिसले. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. भव्य समारंभ आणि मान्यवर उपस्थिती…

Read More