
विकी कौशल रायगडावर नतमस्तक – ‘छावा’ सिनेमामुळे शिवप्रेम अधिक जागृत
शिवरायांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी रायगड म्हणजे एक पवित्र स्थान. जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जिवंत आहे. याच गडावर बॉलीवूड अभिनेता विकी कौशलने येऊन शिवरायांच्या समाधीला नतमस्तक होऊन अभिवादन केलं. कारण वेगळं होतं – त्याचा ‘छावा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर गारूड करत होता. शिवजयंतीचं औचित्य – रायगडावर अभिवादन शिवजयंतीच्या निमित्ताने राज्यभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले….