
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा 19 वा हप्ता लवकरच खात्यात जमा होणार
देशातील शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi) योजनेच्या 19 व्या हप्त्याचे वितरण लवकरच होणार आहे. शेतकऱ्यांना दीर्घकाळापासून या हप्त्याची प्रतीक्षा होती. आता अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा हप्ता जारी करण्यात येणार आहे. केंद्र सरकारकडून देशभरातील 9 कोटी 70 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 2000 रुपये जमा केले जातील….