मिलिंद देवड़ा यांनी दिली काँग्रेसला सोडचिठ्ठी | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिंदेसेनेत प्रवेश.

मिलिंद देवरा यांनी दिली काँग्रेसला सोडचिठ्ठी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदे सेनेत प्रवेश.

माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवड़ा 2004 मध्ये संसद दाखल झाले राहुल गांधी यांच्यानंतर तरुण काँग्रेस खासदार म्हणून मिलिंद देवड़ा यांची ओळख आहे. काँग्रेसचा दावा आहे की मिलिंद देवड़ा यांनी काँग्रेस मधून बाहेर पडणे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिंदे शिवसेनेत प्रवेश करणे हे सुरू झालेल्या भारत जोडो न्याय यात्रेपासून लक्ष हटवण्यासाठी आखलेला डाव आहे. काँग्रेस पक्षाचे संपर्कप्रमुख जयराम रमेश … Read more