सोशल मीडिया मार्केटिंग म्हणजे काय? Social Media Marketing in Marathi
आजच्या काळात सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.आजकाल तर आठवी नववी च्या मुलां-मुलींपासून ते वृद्ध लोकांपर्यंत सोशल मीडिया म्हणजेच Facebook, WhatsApp, Twitter, Instagram, Snapchat, LinkedIn, YouTube. इत्यादी चा वापर आपल्या मित्र मैत्रिणीशी Memes शेअर करण्यासाठी, फोटो टाकण्यासाठी, लाईक्स साठी, जॉब्ससाठी, कनेक्ट राहण्यासाठी… इत्यादी साठी केला जातो. आता तर फक्त एका क्लिक वर व्हिडिओ कॉल … Read more