आईपीएल 2024 वेळापत्रक: तारीख, वेळ, ठिकाण, संघ; आपल्याला माहित असणे आवश्यक आहे

आईपीएल 2024 वेळापत्रक: तारीख, वेळ, ठिकाण, संघ; आपल्याला माहित असणे आवश्यक आहे

आईपीएल 2024 वेळापत्रक: क्रिकेट चाहत्यांनो,  आता सर्वांना क्रिकेटचा रोमांच बघायला मिळणार कारण आईपीएल 2024 ची धमाल २२ मार्चपासून सुरु होत आहे! यावर्षीच्या पहिल्या सामन्यात गेल्या वर्षीचे विजेते चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात रोमांचक सामना पाहायला मिळणार. महेन्द्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्स त्यांच्या होमग्राऊंड असलेल्या चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर हा सामना खेळवणार…

Read More