You are currently viewing आईपीएल 2024 वेळापत्रक: तारीख, वेळ, ठिकाण, संघ; आपल्याला माहित असणे आवश्यक आहे

आईपीएल 2024 वेळापत्रक: तारीख, वेळ, ठिकाण, संघ; आपल्याला माहित असणे आवश्यक आहे

आईपीएल 2024 वेळापत्रक: क्रिकेट चाहत्यांनो,  आता सर्वांना क्रिकेटचा रोमांच बघायला मिळणार कारण आईपीएल 2024 ची धमाल २२ मार्चपासून सुरु होत आहे! यावर्षीच्या पहिल्या सामन्यात गेल्या वर्षीचे विजेते चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात रोमांचक सामना पाहायला मिळणार. महेन्द्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्स त्यांच्या होमग्राऊंड असलेल्या चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर हा सामना खेळवणार आहेत.

या सामन्यानंतर आणखी कोणत्या संघांमध्ये सामने होणार आणि ते कोणत्या मैदानावर खेळले जाणार याची माहिती लवकरच मिळणार आहे. मात्र, एक गोष्ट निश्चित म्हणजे यंदाची आयपीएल स्पर्धा अविस्मरणीय ठरणार आहे.

कारण यंदाच्या स्पर्धेनंतरच T20 विश्वचषक स्पर्धाही आयोजित केली जाणार आहे. त्यामुळे खेळाडूंमध्ये अधिक जोरदार खेळ दाखवण्याची स्पर्धा पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

आईपीएल 2024

चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात झालेल्या रोमांचक सामन्यानंतर २३ मार्च रोजी पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात मोहालीमध्ये सामना होणार आहे. त्याच दिवशी कोलकाता नाइट रायडर्स त्यांच्या होमग्राऊंडवर सनराइजर्स हैदराबाद यांच्याशी खेळणार आहेत.

यंदाच्या लोकसभा निवडणुकांच्या तारखा अजून जाहीर झाल्या नसल्यामुळे आईपीएल 2024 च्या फक्त पहिल्या २१ सामन्यांचे वेळापत्रक आतापर्यंत प्रसिद्ध करण्यात आले आहे. यामुळे स्पर्धेची अंतिम घडी कधी आणि कुठे घडणार याबाबत अद्याप अनिश्चितता कायम आहे.

आईपीएल 2024 वेळापत्रक

सामना क्र.दिनांकवेळघरेलु संघआव्हान देणारा संघमैदान
२२ मार्च७:३० PMचेन्नई सुपर किंग्स (CSK)रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB)चेन्नई
२३ मार्च३:३० PMपंजाब किंग्स (PBKS)दिल्ली कॅपिटल्स (DC)मोहाली
२३ मार्च७:३० PMकोलकाता नाइट रायडर्स (KKR)सनराइजर्स हैदराबाद (SRH)कोलकाता
२४ मार्च३:३० PMराजस्थान रॉयल्स (RR)लखनऊ सुपर जायंट्स (LSG)जयपूर
२४ मार्च७:३० PMगुजरात टायटन्स (GT)मुंबई इंडियन्स (MI)अहमदाबाद
२५ मार्च७:३० PMरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB)पंजाब किंग्स (PBKS)बेंगळुरु
२६ मार्च७:३० PMचेन्नई सुपर किंग्स (CSK)गुजरात टायटन्स (GT)चेन्नई
२७ मार्च७:३० PMसनराइजर्स हैदराबाद (SRH)मुंबई इंडियन्स (MI)हैदराबाद
२८ मार्च७:३० PMराजस्थान रॉयल्स (RR)दिल्ली कॅपिटल्स (DC)जयपूर
१०२९ मार्च७:३० PMरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB)कोलकाता नाइट रायडर्स (KKR)बेंगळुरु
११३० मार्च७:३० PMलखनऊ सुपर जायंट्स (LSG)पंजाब किंग्स (PBKS)लखनौ
१२३१ मार्च३:३० PMगुजरात टायटन्स (GT)सनराइजर्स हैदराबाद (SRH)अहमदाबाद
१३३१ मार्च७:३० PMदिल्ली कॅपिटल्स (DC)चेन्नई सुपर किंग्स (CSK)विशाखापत्तनम
१४१ एप्रिल७:३० PMमुंबई इंडियन्स (MI)राजस्थान रॉयल्स (RR)मुंबई
१५२ एप्रिल७:३० PMरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB)लखनऊ सुपर जायंट्स (LSG)बेंगळुरु
१६३ एप्रिल७:३० PMदिल्ली कॅपिटल्स (DC)कोलकाता नाइट रायडर्स (KKR)विशाखापत्तनम
१७४ एप्रिल७:३० PMगुजरात टायटन्स (GT)पंजाब किंग्स (PBKS)अहमदाबाद
१८५ एप्रिल७:३० PMसनराइजर्स हैदराबाद (SRH)चेन्नई सुपर किंग्स (CSK)हैदराबाद
१९६ एप्रिल७:३० PMराजस्थान रॉयल्स (RR)रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB

आईपीएल 2024 सामन्यांची वेळ आणि प्रसारण

आईपीएल 2024 च्या पहिल्या २१ सामन्यांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. यामध्ये बहुतांश सामने सायंकाळी ७:३० वाजता सुरू होतील.

आईपीएल 2024

काही सामने दुपारी ३:३० वाजता सुरू होण्याची शक्यता आहे. भारतातील प्रेक्षक स्टार नेटवर्कच्या टीव्ही चॅनेलवर सामने थेट पाहू शकतात. यात स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स २ आणि स्टार स्पोर्ट्स हिंदी यांचा समावेश आहे.

आयपीएल 2024 साठी RCB चं नवीन नाव असणार आहे. त्याच्या बाबतीतील जाणकारी आहे का?

होळीला थंडाई का पितात? पुराणात आढळतो संदर्भ, भगवान महादेवाशी आहे कनेक्शन

ऑनलाइन लाईव्ह स्ट्रीमिंग JioCinema अॅप आणि त्यांच्या वेबसाइटवर उपलब्ध असेल. JioCinema हे Star Sports चं OTT प्लॅटफॉर्म आहे.तर क्रिकेट चाहत्यांनो, तुमच्या आवडत्या संघाची आणि खेळाडूंची धमाल पाहायला सज्ज व्हा!

Leave a Reply