वाढदिवसाआधीच मुख्यमंत्री शिंदे यांचे उद्धव ठाकरेंना मोठे गिफ्ट, नेमकं काय घडलं?

वाढदिवसाआधीच मुख्यमंत्री शिंदे यांचे उद्धव ठाकरेंना मोठे गिफ्ट, नेमकं काय घडलं?

उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस जवळ येत आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचे उद्धव ठाकरेंना मोठे गिफ्ट दिलं आहे. नेमकं काय घडलंय? चला जाणून घेऊ. शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा 27 जुलैला वाढदिवस आहे. राज्यभरातील शिवसैनिकांनी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलंय. मात्र, शिंदे यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधीच ठाण्यात पक्षाला खिंडार पाडलंय. ठाण्यातील युवासेनेच्या अनेक पदाधिऱ्यांनी…

Read More