चिकन 1800 रुपये किलो, अंडे 50 रुपये; कडकनाथ कोंबडीचा व्यवसाय करा, मालामाल व्हा 

चिकन 1800 रुपये किलो, अंडे 50 रुपये; कडकनाथ कोंबडीचा व्यवसाय करा, मालामाल व्हा 

अलिकडच्या काळात अनेक तरुण वेगवेगळ्या व्यवसायात उतरत आहेत आणि मोठा नफा कमावत आहेत. असाच एक व्यवसाय म्हणजे कडकनाथ कोंबडी पालनाचा व्यवसाय. हा व्यवसाय तरुणांना चांगले पैसे कमावून देण्यास सक्षम आहे. चला तर याबाबत आणखी माहिती घेऊया..  कडकनाथ कोंबडी कडकनाथ कोंबडी ही एका विशिष्ट जातीची कोंबडी आहे. काळ्या रंगाची असलेली ही कोंबडी इतर कोंबड्यांपेक्षा अनेक प्रकारे…

Read More