
डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय? Digital Marketing Mhnje Kay?
डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय? आजकाल जवळ जवळ सर्वाकडेच मोबाईल आणि त्यात इंटरनेट आहे. आपले अंबानी साहेब म्हणजेच Jio ने ते उपलब्ध करुन दिले आहे. आजच्या युगात सर्व काही ऑनलाईन आणि सर्व काही इंटरनेट वर उपलब्ध झाले आहे.आणि त्यामूळेच आपले जीवन खूप सोयीस्कर झाले आहे. Online Shopping, Ticket Booking, Recharges, Bill Payments, Online Transactions, Chatting, Job…