Tukaram Beej 2024 Date:  तुकाराम बीज तारीख आणि इतिहास, जाणून घ्या

Tukaram Beej 2024 Date: तुकाराम बीज तारीख आणि इतिहास, जाणून घ्या

आम्ही जातो अमुच्या गावा अमुचा, रामराम घ्यावा या शब्दांतून सदेह वैकुंठ गमन करणारे संत तुकाराम महाराज हे वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी चैत्र कृष्ण द्वितीयेला तुकाराम बीज हा दिवस साजरा केला जातो. यंदा हा दिवस 27 मार्च 2024 रोजी येत आहे. तुकाराम बीज हा वारकरी संप्रदायाचा गौरवशाली उत्सव आहे.  तुकाराम बीज सोहळ्याला…

Read More