
नवीन रस्त्यावरून दोन तासात पुणे ते छत्रपती संभाजीनगर व्हाया नगर
महाराष्ट्राच्या विकासासाठी अत्यंत महत्वाचा असलेला महामार्ग पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. विद्येचं माहेरघर असलेलं पुणे आणि छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) या दोन महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांमधील प्रवास आता वेगवान आणि अधिक सुखकर झाला आहे. महामार्गाच्या पूर्ण होण्यामुळे महाराष्ट्रातील वाहतूक एक नव्या पातळीवर पोहोचली आहे. या नव्या महामार्गाच्या पूर्ण होण्यामुळे दोन्ही शहरांमधील अंतर आता दोन तासात कापणे शक्य झाले आहे….