
ढोलकीच्या तालावर… लावणीला नवे बळ, नव्या कलाकारांची संधी – राज्य सरकारचा मोठा निर्णय
महाराष्ट्राची लोककला म्हणजे आपल्या संस्कृतीचा आत्मा. या कलेने अनेक पिढ्यांपासून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. मात्र, गेल्या काही काळात लोकनाट्य आणि पारंपरिक लावणीच्या क्षेत्रात काही बदल झाले. नवे तंत्रज्ञान आले, प्रेक्षकांची अभिरुची बदलली आणि काही ठिकाणी या कलेला संधीच मिळाली नाही. मात्र, आता राज्य सरकारने लोककला आणि लावणीला नवसंजीवनी देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे सांस्कृतिक…