राम मंदिर प्राण प्रतिष्ठा: ५०० वर्षांची प्रतिक्षा अखेर संपली… अयोध्येतील राम मंदिरामध्ये रामलल्ला झाले विराजमान

राम मंदिर प्राण प्रतिष्ठा: ५०० वर्षांची प्रतिक्षा अखेर संपली… अयोध्येतील राम मंदिरामध्ये रामलल्ला झाले विराजमान

राम मंदिर प्राण प्रतिष्ठा: धार्मिक पावित्र्य, न्यायालयीन निर्णय, राजकीय उलथापालथी आणि सामाजिक परिवर्तनाचे धागे एकत्र विणून अयोध्येतील राम मंदिराची कथा 500 वर्षे विस्तारलेली आहे. समस्त हिंदूच्या ५०० वर्षांच्या प्रतिक्षेला अखेर २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्या येथे राममंदिरात रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेनंतर न्याय मिळाला. हा दिवस सर्व हिंदूंनी दिवाळी असल्यासारखाच साजरा केला. पूज्य हिंदू देवता भगवान रामाला समर्पित…

Read More