छावा सिनेमावरून निर्माण झालेला वाद – लक्ष्मण उतेकर यांचा खुलासा

छावा सिनेमावरून निर्माण झालेला वाद – लक्ष्मण उतेकर यांचा खुलासा

चित्रपटाला मिळालेला प्रचंड प्रतिसाद आणि त्यासोबतच निर्माण झालेली वादळे ‘छत्रपती संभाजी महाराज’ यांचे शौर्य आणि बलिदान यावर आधारित ‘छावा’ हा चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य करू लागला. दमदार अभिनय, प्रभावी दिग्दर्शन आणि भव्यदिव्य युद्धदृश्यांमुळे चित्रपटाला लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असताना काही वादही निर्माण झाले. सिनेमातील काही प्रसंगांवर आक्षेप घेत शिर्के…

Read More