
मनोज जरांगेंचा संताप, फडणवीसांची प्रतिक्रिया – मनोज जरांगेंच्या मेहुण्याला पोलिसांकडून तडीपारीची नोटीस
वाळू माफियांवर सरकारची कारवाई – “न्याय सर्वांसाठी समान असतो, मग तो कोणाचाही नातेवाईक असो!” राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला असताना सरकारने वाळू माफियांवर मोठी कारवाई केली आहे. जालना जिल्ह्यात पोलिसांनी नऊ वाळू माफियांविरोधात कठोर पावले उचलली असून, त्यांना सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. यामध्ये मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या…