अफजलखानाचा कोथळा बाहेर काढणारी शिवरायांची वाघनख इंग्लंडला कोणी नेली?

अफजलखानाचा कोथळा बाहेर काढणारी शिवरायांची वाघनख इंग्लंडला कोणी नेली?

महाराष्ट्र सरकारने अलीकडेच शिवाजी महाराजांचे वाघनख ही विशेष ऐतिहासिक वस्तू परत आणण्याबाबत एक महत्त्वाची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे या वस्तूच्या एतिहासिक वैशिष्ट्यांकडे लक्ष वेधले गेले आहे. या लेखात आपण पाहणार आहोत हे शिवरायांची वाघनख इंग्लंडमध्ये कसे पोहचले आणि सरकारला ते परत का हवे आहे. परिपत्रक आणि बैठक योजना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट…

Read More