
Savitribai Phule Punyatithi 2024 Images: सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनी WhatsApp Status, Messages द्वारा अभिवादन करा पहिल्या महिला शिक्षिकेला!
१० मार्च हा दिवस सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्मरणात येतो. स्त्री शिक्षणाचा दीपस्तंभ प्रज्वलित करणारी, समाजसुधारणा आणि बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी लढणारी महान महिला म्हणून सावित्रीबाई फुले आजही आदराने आणि कृतज्ञतेने स्मरणात येतात. सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी म्हणजे केवळ एका व्यक्तीचे स्मरण नाही, तर सामाजिक परिवर्तनाच्या प्रेरणादायक प्रवासाची आणि स्त्री शिक्षणाच्या धगधगत्या ज्योतीची साक्ष आहे. त्यांच्या…