
हरिभाऊ बागडे राज्यपाल | फुलंब्री विधानसभेसाठी इच्छुकांना लॉटरी
हरिभाऊ बागडे राज्यपाल झाल्याने फुलंब्री विधानसभेत मोठी स्पर्धा सुरु झाली आहे. भाजपने त्यांच्या ज्येष्ठ नेत्यांना निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर, या निवडणुकीत नवीन चेहऱ्यांची लॉटरी लागणार आहे. बागडे नाना आणि काळे यांची माघार फुलंब्री विधानसभेत भाजपकडून बागडे नाना आणि काँग्रेसकडून डॉ. कल्याण काळे यांच्यात नेहमीच काट्याची टक्कर होती. मागील निवडणुकीत काळे यांनी बागडे नानांना कडवे…