
20 नोव्हेंबरला मतदान, 23 नोव्हेंबरला निकाल Maharashtra Election 2024 Dates: आता सुरू होईल खऱ्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा जंगी सामना!
२०२४ ची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जवळ येत आहे आणि वातावरण खूपच तापले आहे. एका बाजूला महायुती, तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी अशी कधी नव्हे इतकी रोचक लढत दिसणार आहे. निवडणूक आयोगाने महत्त्वाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे आणि २३ नोव्हेंबरला निकाल घोषित केला जाणार आहे. या निवडणुकीने महाराष्ट्राच्या राजकीय नकाशात एक…