
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत ७०००० पगाराची नोकरी!
तरूणांनो, ऐकलंत का? तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? तुम्हाला चांगल्या पगाराची आणि प्रतिष्ठित नोकरी हवी आहे का? तर मग ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे! पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत “सल्लागार” या पदासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना अधिकृतरीत्या जारी करण्यात आलेली आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला ७०,००० रु पर्यंत पगार मिळणार असून त्यानुसार पात्र उमेदवारांना अधिकृतरीत्या दिलेल्या…