
मराठा आरक्षण: मनोज जरांगे पाटील 20 जानेवारी 2024 ला निघणार अंतरवाली सराटी ते मुंबई पायी दिंडी
अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील 20 जानेवारी सकाळी नऊ वाजता मुंबईसाठी निघणार. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलन कानी या दिंडीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे. आता ही शेवटची लढाई आहे आता जर आरक्षण मिळाले नाही, तर आपल्या पोरांचे प्रचंड हाल होणार. आपण आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईहून परत येणार नाही असेही म्हणत जरांगे…