
धनंजय मुंडेंवर आरोपांची मालिका – ‘तो माणसांच्या मुंड्या मोडून पैसा कमावतो’
राजकारण आणि आरोप हे एकमेकांपासून दूर राहू शकत नाहीत. काहीजण आरोपांवर स्पष्टीकरण देतात, काही लोक गप्प राहतात, तर काही लोक संघर्ष करत आपली बाजू मांडतात. पण काही प्रकरणं अशी असतात की, त्यावरून राजकीय वातावरण ढवळून निघतं. सध्या राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे अशाच एका वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. नवीन घोटाळ्याचा आरोप – ‘कृषी घोटाळा 2’…