12 वी बोर्डाच्या परीक्षेत पहिल्याच दिवशी कॉपीचा सुळसुळाट – 42 केंद्रांवर गैरप्रकार उघड!

12 वी बोर्डाच्या परीक्षेत पहिल्याच दिवशी कॉपीचा सुळसुळाट – 42 केंद्रांवर गैरप्रकार उघड!

बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या, तसं पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये तणाव वाढला. यंदा सरकारने “कॉपीमुक्त परीक्षा” अभियान जोरात राबवण्याचा निर्णय घेतला. तरीही, पहिल्याच दिवशी इंग्रजीच्या पेपरला 42 परीक्षा केंद्रांवर कॉपीची प्रकरणं उघडकीस आली. विशेष म्हणजे, या 42 प्रकरणांपैकी सर्वाधिक कॉपीचे प्रकार मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर विभागात आढळले. या विभागातील 26 केंद्रांवर सर्रासपणे कॉपी होत असल्याचे भरारी पथकाच्या…

Read More
मनोज जरांगेंचा संताप, फडणवीसांची प्रतिक्रिया – मनोज जरांगेंच्या मेहुण्याला पोलिसांकडून तडीपारीची नोटीस

मनोज जरांगेंचा संताप, फडणवीसांची प्रतिक्रिया – मनोज जरांगेंच्या मेहुण्याला पोलिसांकडून तडीपारीची नोटीस

वाळू माफियांवर सरकारची कारवाई – “न्याय सर्वांसाठी समान असतो, मग तो कोणाचाही नातेवाईक असो!” राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला असताना सरकारने वाळू माफियांवर मोठी कारवाई केली आहे. जालना जिल्ह्यात पोलिसांनी नऊ वाळू माफियांविरोधात कठोर पावले उचलली असून, त्यांना सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. यामध्ये मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या…

Read More
बाईकवर तीनजण आले, भरदिवसा गोळीबार, गजानन तौर यांची गोळीबार करुन हत्या

बाईकवर तीनजण आले, भरदिवसा गोळीबार, गजानन तौर यांची गोळीबार करुन हत्या

जालन्यात अर्जुन खोतकर यांच्या कट्टर समर्थक गजानन तौर गोळ्या घालून हत्या. अर्जुन खोतकर यांच्या समर्थकांवर झालेल्या हिंसक हल्ल्यामुळे जालनामध्ये अस्वस्थता विविध गुन्ह्यात आरोपी असलेल्या गजानन तौर यांची भरदिवसा भर चौकात गोळी घालून हत्या. जालना जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. अर्जुन खोतकर यांचा कट्टर समर्थक आणि शिवसेना नेत्याशी संबंधित कार्यकर्ता गजानन तौर हा एका मोठ्या…

Read More