नॉमिनी व वारस यांच्यामध्ये नेमका काय फरक आहे ? नॉमिनी लावल्यावर मृत्युपत्राची गरज आहे का?
आपण बँक खाते, मालमत्ता किंवा गुंतवणूक करताना अनेकदा 'नॉमिनी' आणि 'वारस' यांची नावं ऐकतो. पण हे दोन्ही शब्द वेगवेगळ्या संकल्पना दर्शवतात हे आपल्याला माहीत असते का? या दोघांमधील फरक समजून…