
जागतिक ग्राहक हक्क दिन का साजरा केला जातो? असा आहे इतिहास
जागतिक ग्राहक हक्क दिन दरवर्षी १५ मार्च रोजी जगभरात साजरा केला जातो. हा दिवस ग्राहकांना त्यांच्या हक्क आणि जबाबदाऱ्यांबद्दल जागरूक करण्यासाठी आणि त्यांना सुरक्षित आणि न्याय्य बाजारपेठेसाठी लढण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी समर्पित आहे. जागतिक ग्राहक हक्क दिन इतिहास: जागतिक ग्राहक हक्क दिनाचा इतिहास १९६२ मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांनी चार मूलभूत ग्राहक हक्क प्रस्तावित…