
Pandhari Sheth Phadake News: बैलगाडा मालक पंढरी शेठ फडके यांचे निधन, कोण होते गोल्डमॅन पंढरी शेठ फडके?
Pandhari Sheth Phadke, pandhari sheth phadke death : कोण होते गोल्डमॅन पंढरीशेठ फडके? | who is Pandhari Sheth Phadke news in marathi गोल्डमॅन म्हणून ओळखले जाणारे पंढरी शेठ फडके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. पनवेलच्या विहिघर मध्ये पंढरी शेठ फडके यांचे निधन झाले. महाराष्ट्रातील प्रसिद्ध बैलगाडा मालक पंढरी शेठ फडके यांचा बैलगाडा शर्यती ला…