
1 April Fools 2024: ‘एप्रिल फूल’ साठी भन्नाट आयडिया
एप्रिल फूल हा एक प्राचीन उत्सव आहे ज्याची उत्पत्ति नेमकी कशी झाली ते आद्यप अस्पष्ट आहे. या दिवसाशी संबंधित अनेक लोककथा आणि सिद्धांत आहेत. एप्रिल फूल हा दिवस पूर्वी रोमन आणि जर्मन लोकांकडे नवीन वर्षाची सुरुवात दर्शवत होता. जुलियन कॅलेंडरनुसार, नवीन वर्ष 1 एप्रिलला सुरू होत असे. 1582 मध्ये ग्रेगोरियन कॅलेंडर स्वीकारल्यानंतर, नवीन वर्ष 1…