[+75%सूट] डिजिटल मार्केटिंग मास्टरी बंडल डिजिटल दिपक संपुर्ण माहिती (11 कोर्स) | Digital Marketing Course by Digital Deepak in Marathi

देशातल्या प्रत्येक शहर आणि गावांमधील विविध इन्स्टिट्यूट्स मध्ये डिजिटल मार्केटिंग कोर्स घेतले जातात. आणि आजकाल हे कोर्स आँनलाईन सुध्दा घेतले जातायत. या कोरोना काळात लॉकडाऊनच्या परिस्थितीत आँनलाईन लर्निग आणि आँनलाईन कोर्सेस यांना खूप महत्त्व प्राप्त झालंय.

डिजिटल मार्केटिंग मास्टरी बंडल डिजिटल दिपक

११ डिजिटल मार्केटिंग कोर्स & १ वर्ष वेब होस्टींग + ५०० रुपये कॅशबॅक.

डिजिटल मार्केटिंग मास्टरी प्रो बंडल हा कोर्स तुम्हाला विविध कौशल्ये शिकण्यास मदत करेल, व्यावसायकला त्याचा व्यवसाय वाढवायला जी गोष्ट हवी असेल त्यात तुम्ही एक्स्पर्ट व्हाल.

तर, काय आहे या प्रो बंडल मध्ये?

डिजिटल मार्केटिंग मास्टरी बंडल

[+75%सूट] डिजिटल मार्केटिंग मास्टरी बंडल डिजिटल दिपक संपुर्ण माहिती (11 कोर्स)

हे सर्व कोर्स इंग्लिश व हिंदी मध्ये आहेत

जे तुम्हाला ११ डिजिटल मार्केटिंग कोर्स & १ वर्ष वेब होस्टींग + ५०० रुपये कॅशबॅक.
खाली नमूद केले आहे.

  1. १०० दिवस ब्लॉगींग कोर्स
  2. SEO मास्टरी कोर्स
  3. गूगल अँड्स (गूगल अँडवर्ड्स) मास्टरी
  4. फेसबुक अँड्स मास्टरी
  5. ईमेल मार्केटिंग मास्टरी
  6. सोशल मीडिया मास्टरी
  7. अँनालिटीक्स मास्टरी
  8. अँफिलीएट मार्केटिंग मास्टरी
  9. कंटेंट मार्केटिंग मास्टरी
  10. Zapier मास्टरी
  11. प्रोडक्ट लॉन्च मास्टरी

डिजिटल मार्केटिंग मास्टरी बंडल डिजिटल दिपक कोर्सची माहिती

कोर्स 1: SEO मास्टरी [ किंमत ₹1999]

SEO मास्टरी
  • गूगल कीवर्ड्स च्या संशोधनात प्रभूत्व मिळवणे ते तुमच्या एस.इ.ओ गेम मध्ये प्रभूत्व मिळवणे
  • ऑन पेज ओप्टिमाईजेशन आणि ऑफ पेज ओप्टिमाईजेशन करणे
  • गेस्ट पोस्टिंग बरोबरच उच्च गुणवत्तेचे बॅकलिंक स्थापन करणे
  • एस.इ.ओच्या अँनालिसिससाठी Moz टूल्स आणि SEMRush चा वापर करणे
  • नवनवीन कंटेंटच्या आयडिया येण्यासाठी Ahrefs चा वापर करणे
  • एस.इ.ओ मध्ये मदत करण्यासाठी ब्रॅण्डिंग
  • लोकल एस.इ.ओ चे सादरीकरण करणे आणि गूगल माय बिझनेस चा वापर करणे
  • लांब लांब कीवर्ड्स च्या सहाय्याने ट्रॅफिक शोधणे [हेच भविष्य आहे]
  • एस.इ.ओ ची तपासणी करणे
  • बँकलिंक्स स्थापित करणे
  • बँकलिंक्स स्थापित करण्यासाठी ब्लॉग्स शोधणे
  • एस.इ.ओ साठी कंटेंट राईटिंग
  • आणि खुप काही…

कोर्स 2: गूगल अँड्स (गूगल अँडवर्ड्स) मास्टरी [ किंमत ₹1999]

गूगल अँड्स (गूगल अँडवर्ड्स) मास्टरी
गूगल अँड्स (गूगल अँडवर्ड्स) मास्टरी
  • गूगल अँड्स चे पहिले कॅम्पेन स्थापित करणे
  • लँडिंग पेज आणि कन्वर्जन ट्रॅकिंग चा वापर करणे
  • विवीध कीवर्ड्स चे संशोधन करणे
  • विवीध गूगल अँड्स कीवर्ड्स चे प्रकार आणि त्याचा वापर कसा करावा
  • स्थान लक्ष्यीकरण, जाहिरात यादी आणि डीव्हाईज लक्ष्यीकरण वापर करणे
  • विवीध Ad Extensions – त्याचे फायदे आणि त्याचा वापर
  • सर्च टर्म रिपोर्ट्स आणि नकारात्मक कीवर्ड्स
  • आणि खुप काही…
  • आम्ही दोन नवीन केस स्टडीजचाही समावेश केला आहे, ज्यामुळे रिअल इस्टेट च्या प्रमोशनसाठी Search Ads कसे स्थापित करायचं आणि रिअल इस्टेट ग्राहकांचा कॅम्पेन रिव्ह्यू

कोर्स 3: फेसबुक अँड्स मास्टरी [ किंमत ₹2999 ]

फेसबुक अँड्स मास्टरी
  • फेसबुकवरच्या प्रेक्षकांचे चे विवीध प्रकार
  • फेसबुक पिक्सेल स्थापित करणे
  • फेसबुकवर सानुकूल रुपांतराची रचना करणे
  • Ads Manager आणि Power Editor चा संपुर्ण प्रवास
  • फेसबुक लीड जाहिरातींचा वापर करणे
  • इव्हेंट चालवणे आणि इव्हेंट प्रतिक्रिया जाहिराती
  • आणि खुप काही…

कोर्स 4: ईमेल मार्केटिंग मास्टरी [किंमत ₹3999]

ईमेल मार्केटिंग मास्टरी
  • तुमची ईमेल ची लिस्ट तयार करणे
  • लँडिंग पेज द्वारे लीड एकत्र करणे
  • ईमेल टूल्स ला लीड शी एकत्रित करणे
  • सबस्क्राइबरस् च्या क्रियांचा तुमच्या CRM मध्ये मागोवा घेणे
  • पेमेंट चे प्रवेशद्वार ईमेल टूल्स शी एकत्रित करणे
  • लीड मिळवण्यासाठी फेसबुक जाहिराती तयार करणे
  • Decision Trees सह ईमेल कर कार्यप्रवाह तयार करा
  • अँमेझोन SES चा वापर करून ईमेल पाठवणे
  • आणि खुप काही…

कोर्स 5: सोशल मीडिया मास्टरी [ किंमत ₹2999 ]

सोशल मीडिया मास्टरी
  • सोशल मीडिया द्वारे ग्राहक सेवा कशी दिली जाते
  • फेसबुक मार्केटिंग चा चांगला सराव- करा आणि करू नका
  • तुमच्या व्यवसायासाठी योग्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्म निवडणे
  • सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर तुमच्या व्यवसायिक स्पर्धकांची अँनालिसिस करणे
  • तुमच्या व्यवसायाचे फेसबूक ग्रूप्स बनवणे, चालवणे आणि ते वाढवणे
  • १० अतिआवश्यक सोशल मीडिया मापन
  • सोशल मीडियाचे ९ अतिशय गरजेचे टूल्स
  • आणि खुप काही…

कोर्स 6: अँनालिटीक्स मास्टरी [ किंमत ₹1999 ]

अँनालिटीक्स मास्टरी
  • गूगल अँनालिटीक्स सह सुरुवात करणे
  • तुमचे पेड आणि मूळ चॅनेल चा योग्य मागोवा आणि मोजमाप करणे
  • डॅशबोर्ड आणि रिपोर्ट्स तयार करणे
  • विवीध प्रकारचे फायदेशीर रिपोर्ट्स तयार करणे उदा., आजीवन उपयुक्त रिपोर्ट्स
  • CoHort रिपोर्ट्स, आणि Frequency, Recency आणि Engagement रिपोर्ट्स
  • आणि खुप काही…

कोर्स 7: अँफिलीएट मार्केटिंग मास्टरी [ किंमत ₹1999 ]

अँफिलीएट मार्केटिंग मास्टरी
  • तुमचे पाहिले ठरावीक वेबसाइट ठरवा – वॉक थ्रू, चेक लिस्ट, आणि शिकवणी
  • अँफिलीएट नेटवर्क द्वारे मंजूरी मिळवा
  • फायदेशीर अँफिलीएट प्रोडक्ट्स शोधणे – डिजीटल आणि फिजिकल
  • वेगवान गतीने कंटेंट तयार करण्याची रणनीती
  • अँफिलीएट मार्केटिंगचे टूल्स जे तुम्हाला सुपर अँफिलीएट्स बनवतील
  • Squeeze Pages मध्ये रूपांतरीत कसे करायचे आणि ईमेल आयडी कसे शोधायचे
  • तुमचं कमिशन दुप्पट करण्यासाठी ईमेल मार्केटिंग ची जबरदस्त रणनीती
  • अँफिलीएट प्रोडक्ट्सना अँडवर्ड्सचा वापर करून कसे प्रमोट करता येईल
  • आणि खुप काही…

कोर्स 8: कंटेंट मार्केटिंग मास्टरी [ किंमत ₹1999 ]

कंटेंट मार्केटिंग मास्टरी
  • नवनवीन कंटेंटच्या आयडिया घेऊन येणे जे कामाला येतील आणि त्याचे परीणाम चांगले येतील
  • तुमच्या कंटेंट चे जास्त दिवस किंवा आठवडा किंवा रात्री जागरण न करता संशोधन आणि रचना करणे
  • कंटेंट लिहिताना साध्या शब्दांचा आणि वाक्यांचा वापर करा, एकदम इंग्रजी नसलेल्या लेखकासारखं ही लिहू नका.
  • तुमच्या कंटेंट ला प्रमोट करणे आणि लाखों च्या संख्येत ट्रॅफिक तुमच्या वेबसाइट्स वर आणणे
  • आणि खुप काही…

कोर्स 9: Zapier मास्टरी [ किंमत ₹1999]

 Zapier मास्टरी
  • Zapier द्वारे वेबसाईट मधील लीड ची माहिती ईमेल मार्केटिंग प्लॅटफॉर्म वर कशी पाठवावी
  • Zapier किंमत ची संपूर्ण माहिती
  • Zapier चा वापर कोणी केला पाहिजे आणि कोणी नाही केला पाहिजे
  • तुमच्या आणि तुमच्या ग्राहकाच्या व्यवसायाला Zapier कशी मदत करते
  • आणि खुप काही…

कोर्स 10: 100 दिवस ब्लॉगींग कोर्स [ किंमत ₹4999 ]

100 दिवस ब्लॉगींग कोर्स
  • कंटेंट च्या नवनवीन आयडिया घेऊन येणे ज्या कामाला येतील आणि योग्य परीणाम दाखवतील
  • तुमच्या कंटेंट चे जास्त दिवस किंवा आठवडा किंवा रात्री जागरण न करता संशोधन आणि रचना करणे
  • कंटेंट प्रमोट करणे आणि तुमच्या वेबसाइट्स वर लाखो हजारो ट्रॅफिक घेऊन येणे
  • आणि खुप काही…

कोर्स 11: प्रोडक्ट लॉन्च मास्टरी [ किंमत ₹4999]

 प्रोडक्ट लॉन्च मास्टरी
  • वस्तूंची माहिती – मुख्य फायदे आणि मुख्य घटक
  • वस्तूंच्या माहितीचे प्रकार आणि मार्केटिंग फनेल
  • संकल्पना आणि रूपरेषा तयार करणे
  • कंटेंट तयार करणे आणि वस्तूला परिष्करण करणे
  • पेमेंट येण्यासाठी प्रवेशद्वार तयार करणे, त्याचे एकत्रीकरण करणे
  • उत्पादनाची किंमत आणि कूपन कोड प्रदान करणे
  • स्वयंचलीत संदेशाद्वारे अभिप्राय गोळा करणे
  • आणि खुप काही…

डिजिटल दीपकचे अजूनही काही कोर्स…

डिजिटल मार्केटिंग बेसिक कोर्स

हिंदी ब्लॉगींग कोर्स

डिजिटल मार्केटिंग टूल्स मास्टरी

लीड जनरेशन मास्टरी [ लवकरच ]

प्रोडक्ट लॉन्च मास्टरी

बोनस #१

वर्डप्रेस होस्टींग, 1 वर्षासाठी मोफत ( RankMe1 तर्फे )

वर्डप्रेस होस्टींग (वेबसाइट सर्व्हर) Free For 1 Year

 प्रोडक्ट लॉन्च मास्टरी
  • होस्ट अमर्यादित वेबसाइट्स
  • 10 जीबी SSD साठा
  • एक cPanel अकाऊंट
  • मोफत अमर्यादित SSL सर्टिफिकेट
  • खरे ९९.९९% अपटाइम
  • अमर्यादित ईमेल अकाऊंट
  • Imunify360 Security
  • दररोज आणि दर आठवड्याला मोफत बॅकअप
  • १० जीबी SSD साठा
  • २ जीबी Virtual मेमरी आणि १ जीबी रॅम
  • Dedicated cPanel अकाऊंट
  • १ पूर्ण CPU कोर
  • अमर्यादित SSL’s (HTTPS)
  • अमर्यादित ईमेल अकाऊंट
  • वर्डप्रेस होस्टींग

आम्हाला ३ महिन्यापासून १००% अपटाइम देखील मिळाला आहे

FreshPing.com यांकडून रिपोर्ट

अजुनही गुणवत्तेच विषयी विचार करत आहात? काळजी करू नका. RankMe1 नावाचे सर्वोत्तम होस्टींग या सेम वेब होस्टींग पॅकेज मध्ये समाविष्ट आहे.

डिजिटल दिपक यांचे डिजिटल मार्केटिंग मास्टरी बंडल


इथून कोर्स घेणे म्हणजे = डायरेक्ट डिजिटल दिपक यांच्याकडून कोर्स घेणे आहे… याबरोबरच तुम्हाला १ वर्ष वेब होस्टींग + ५०० रुपये कॅशबॅक मिळेल.

व्हॉटसॲप वर वन टू वन मोफत १००% सपोर्ट मिळेल तसेच डिजिटल दिपकयांचे प्रो बंडल यासाठीही सपोर्ट मिळेल…

आणि जर हा कोर्स घेतल्यावर तुम्हाला तुमचा कॅश बॅक हवा असेल तर फक्त तुमचा Invoice व्हॉटसॲप वर पाठवा.

तुम्हाला इथे काही काळजी करायची गरज नाही… कारण हा कोर्स डिजिटल दिपक द्वारें १००% Authorized आहे

प्रश्न :

Q. १ ) मी डिजिटल दिपक यांच्या Official LMS – Learn.DigitalDeepak.com यास प्रवेश घेऊ शकतो का?

Ans: होय, आजीवन प्रवेश सह नवनवीन अपडेट्स सुध्दा.

Q. 2 ) मी डिजिटल दिपक यांच्या लीड जनरेशन मास्टरी (नवीन येणारा कोर्स) कोर्सला प्रवेश घेऊ शकतो का?

Ans: होय, दिपक कांकराजू यांनी लीड जनरेशन मास्टरी ही प्रो बंडल पॅकेज मध्ये समाविष्ट करण्यात येईल याची खात्री दिली आहे…

अजून प्रश्न आहेत ?

स्क्रोल करत रहा.. आमच्याकडे तुमच्यासाठी भरपूर काही आहे..

Total Worth…

११ डिजिटल मार्केटिंग कोर्स आणि
१ वर्ष वेब होस्टींग आणि

+५०० रुपये कॅशबॅक.

९३% सूट!

शेवटची किंमत ?
तुम्हाला आज, हे सर्व मिळणार आहे…

११ डिजिटल मार्केटिंग कोर्स आणि १ वर्ष वेब होस्टींग आणि ५०० रुपये कॅशबॅक.


डिजिटल मार्केटिंग मास्टरी बंडलसाठी आकर्षक सूट

आणि जर हा कोर्स घेतल्यावर तुम्हाला तुमचा कॅश बॅक हवा असेल तर फक्त तुमचा Invoice व्हॉटसॲप वर पाठवा.

“+91-9595953492”

मग कशाची वाट पाहात आहेत? आत्ताच प्रवेश घ्या. आणि हजारो आनंदी विद्यार्थ्यांशी जोडलें जावा आणि बोनसही मिळवा..

तुम्हाला डायरेक्ट डिजिटल दिपक यांच्या LMS वर प्रवेश मिळेल.

तुम्हाला एकूण ११ कोर्सेस + डिजिटल दिपक द्वारें ११ वैयेक्तिक सर्टिफिकेट मिळतील..

अजुनही बरच काही आहे… वाचत रहा..

डिजिटल मार्केटिंग मास्टरी बंडल

अजुनही काय विचारायचे आहे काय? व्हॉट्सॲप मी वर क्लिक करा…

प्रश्न:

Q. १) मी डिजिटल दिपक यांच्या Official LMS – Learn.DigitalDeepak.com यास प्रवेश घेऊ शकतो का?

Ans: होय, तुम्हीं डिजिटल दिपक यांच्या Official LMS – Learn.DigitalDeepak.com यास प्रवेश घेऊ शकता.इथून विकत घेणे म्हणजेच DigitalDeepak.Com मधून विकत घेणे. म्हणजेच तुम्हीं डिजिटल दिपक यांच्या Learn.DigitalDeepak.com यास प्रवेश घेऊ शकता.

Q.२) RankMe1 आणि डिजिटल दिपक यांत काय संबंध आहे?

Ans: RankMe1 हे डिजिटल दिपक कोर्सेसचे Authorized पुनः विक्रेता आहे… म्हणजेच आम्हाला दिपक कानाकराजू यांचे कोर्सेस तुमच्या पर्यंत पोहचवण्यास पूर्ण हक्क आणि पूर्ण मंजूरी आहे. खरं तर, आम्ही तुम्हाला डिजिटल दिपक यांच्या LMS Learn.DigitalDeepak.Com शी डायरेक्ट प्रवेश देत आहोत…. ओके पण तुम्ही RankMe1 कडूनच का विकत घ्यावें? कृपया पुढील प्रश्न वाचा…

डिजिटल दिपक डिजिटल मार्केटिंग मास्टरी बंडल

डिजिटल दिपक यांचे कोर्सेस मी इथूनच का घेऊ?
त्याची काही कारणे पुढीप्रमाणे…

तुम्हाला डिजिटल दिपक यांच्या LMS Learn.DigitalDeepak.Com शी डायरेक्ट प्रवेश मिळतो आणि भविष्यातील कोर्सेस च्या अपडेट्स देखील मिळतात…

इथून कोर्स घेणे म्हणजे डायरेक्ट डिजिटल दिपक यांच्या हस्ते कोर्सेस घेणे आहे…पण इथे तुम्हाला अतिरिक्त बोनस + RankMe1 तर्फे व्हॉटसॲप वर वन टू वन १००% सपोर्ट मोफत मिळेल…

तुम्हाला प्रत्येक कोर्स Certificate मिळेल तसेच त्याचे भविष्यातील अपडेट्स देखील मिळतील…

डिजिटल दिपक डिजिटल मार्केटिंग मास्टरी बंडल

तुमचे वर्डप्रेस होस्टींग बोनस कसे वापरू शकता?

या बोनस च्या सहाय्याने, तुम्हीं तुमचे स्वतः चे वेबसाइट चालवू शकता. उदा., Kishorsasemahal.com

घाबरु नका,

आम्ही तुम्हाला तुमचे पहिले वेबसाइट/ब्लॉग बनवायला मदत करू..

ओके, त्याचा एक वर्षानंतर नूतनीकरण खर्च किती असेल?

तुम्हीं तुमचे वर्डप्रेस होस्टींग रुपये ३८५४ प्रती वर्षी या प्लॅन ने नूतनीकरण करू शकता…आम्ही तुम्हाला वर्शोंवर्षे सेवा देऊन आनंदीच होऊ…

कोर्सेस कसे दिले जातील?

सर्व कोर्सेस व्हिडिओ फॉर्म मध्ये डायरेक्ट Learn.DigitalDeepak.Com या वेबसाइट वर ऑनलाईन मिळतील. ते तुम्हीं जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून शिकू शकता, आत्मसात करू शकता.

या कोर्सेस ची वैधता किती आहे?

हे आजीवन आहे. होय, तुम्हाला आजीवन ॲक्सेस ही मिळेल, अपडेट्स मिळतील.

मला अजूनही काही प्रश्न आहेत, संपर्क कसा साधावा ?

काही हरकत नाही, फक्त ईमेल करा : colorqdigital@gmail.com, kishor@colorqdigital.com किंवा व्हॉटसॲप करा
कॉल करा +९१ ९५९५ ९५ ३४९२

दिपक कानाकराजू, हे डिजिटल मार्केटिंग मध्ये १० वर्षापेक्षा जास्त अनुभव असलेले डिजिटल मार्केटर आहेत.

हजारो आनंदी विद्यार्थीशी जोडलें जावा, शिकत रहा आणि तुमचे नेटवर्क वाढवा..

डिजिटल मार्केटिंग मास्टरी बंडल

डिजिटल दिपक डिजिटल मार्केटिंग मास्टरी बंडल

मग कशाची वाट पाहात आहेत?

आत्ताच प्रवेश घ्या. ११ डिजिटल मार्केटिंग कोर्स + १ वर्ष वेब होस्टींग आणि ५०० रुपये कॅशबॅक आणि बोनसही मिळवा

डिजिटल दिपक यांची डिजिटल मार्केटिंग मास्टरी बंडल

डिजिटल मार्केटिंग मास्टरी बंडल
३० दिवसांत पैसे परत मिळण्याची गॅरंटी
कोणतेही प्रश्न विचारले जाणार नाही…

तर मग ही ऑफर जायच्या आधी फायदा घ्या ९३% सूट चा + १ वर्ष वेब होस्टींग आणि ५०० रुपये कॅशबॅक आणि बोनसचा

Leave a Comment