
Mangesh Sable – सरपंच मंगेश साबळे यांनी जालना लोकसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी अपक्ष म्हणून अर्ज भरला
जालना जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करीत पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात पैसे उधळणे, अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनावर हल्ला करणे असो किंवा मराठा आरक्षण आंदोलनात स्वतःची कार पेटवून देणे असो यामुळे सर्वपरिचित झालेले गेवराई पायगा (ता. फुलंब्री) येथील सरपंच मंगेश साबळे यांनी जालना लोकसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. जाणून घेऊया कोण आहेत…