
Chhaava Movie: छावा चित्रपटात अजय देवगणची खास एंट्री – अजय देवगणची नवी जबाबदारी काय?
‘छावा’ ची हवा आधीच जोरात!‘छावा’ चित्रपटाची सध्या जबरदस्त चर्चा सुरू आहे. अभिनेता विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे, तर रश्मिका मंदाना महाराणी येसुबाईंच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाची प्रदर्शानापूर्वीच 10 कोटींची अॅडव्हान्स बुकिंग झाल्यामुळे निर्माते उत्साहात आहेत. 14 फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून, त्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. मात्र, या चित्रपटात…