
एमएसडब्लू कोर्स चा फुल फॉर्म | MSW Full Form In Marathi
एमएसडब्लू कोर्स म्हणजे मास्टर ऑफ सोशल वर्क (Master of Social Work). हे पदवीधर पदवी मिळवण्यासाठी असलेले दोन वर्षांचे पदव्युत्तर शिक्षण आहे. समाजातील गरजू आणि वंचित लोकांच्या हितासाठी सकारात्मक बदल घडवून आणण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी हा उत्तम पर्याय आहे. सामाजिक कार्य मध्ये पदवी (बीएसडब्ल्यू) पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही पदवी खास आहे. एमएसडब्ल्यू पदवी सामाजिक न्याय, सामाजिक कल्याण…